दुसऱ्या बाईसाठी नवऱ्यान सोडलं, न खचता तिने मिस इंडिया वर्ल्ड इंटरनॅशनलचा किताब मिळवलं.
लग्नानंतर बऱ्याचदा स्त्रियांचा आयुष्य बदलत असंच प्रिया पॉली यांचे ही आयुष्य बदललं. अनेक जबाबदाऱ्यांना तोंड द्यावं लागतं, दरम्यान त्यांना त्यांच्या स्वप्नांसोबत कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्याही सांभाळावे लागतात. लग्नानंतर पतीने पत्नीला सोडलं तर डीप्रेशन मध्ये जाते किंवा धोकादायक पाऊल उचलते अस अनेक महिला करतात.
मात्र प्रिया याला अपवाद ठरल्या सर्व अडचणींना तोंड देत त्यांनी २०२२ साठी मिस इंडिया वर्ल्ड इंटरनॅशनल चा किताब पटकवला. मिस इंडिया वर्ल्ड ची गोष्ट सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे .आपल्या पतीला सोडल्यानंतर प्रिया पॉल नावाच्या महिलेन मिस इंडिया वर्ल्ड नॅशनल 2022 चा किताब पटकावला. त्या मूळच्या मुंबईच्या असून आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आणि लाईफ कोच काम करतात.
अनेकदा आपल्या आयुष्यातून पती निघून गेला तर अनेक महिला हाताश होतात. मात्र पती नंतरही या महिलेने उंच भरारी घेतली. ” या माझ्या आयुष्यात अनेक उतार चढाव आले. पण हिम्मत कधी हरले नाही म्हणून मी आज या ठिकाणी आहे” असं प्रिया पॉल अभिमानाने सांगतात. जीवनात त्याग करून काही होणार नाही मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे असं मला वाटलं. आज बघा मी लहानपणी सौंदर्य स्पर्धा स्वप्न होत ते पूर्ण केले.
लग्न झाल्यानंतर मी सासरच्या घरी पोहोचले तेव्हा माझं आयुष्य आनंदाने जात होतो मी आणि माझे पती कामामुळे वेगळे राहू लागलो सर्व काही चांगलं चाललं होतं अचानक ऑफिसमध्ये काम करत असताना माझ्या पतीला एक ईमेल आला आणि त्याने सांगितलं की मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही मला घटस्फोट दे आवश्यक आहे त्या ईमेल नंतर त्याने अनेक कॉल केले पण तो दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याने प्रतिसाद मिळाला नाही
नंतर तो आई-वडिलांसोबत राहण्यासाठी गेला एवढं सगळं होऊन देखील मी दोन वर्ष त्याच्यावर विश्वास ठेवला पण नंतर मी डिप्रेशन मध्ये गेले आणि शेवटी 2018 ला घटस्फोट दिला.
लहानपणापासूनच मला ब्युटी कडून व्हायचं होतं पण लग्नानंतर रूढी परंपरा असणाऱ्या कुटुंबामध्ये गेल्यामुळे ते स्वप्न मी पहायचं सोडलं माझ्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर मी स्वतः काम करू लागले दरम्यान बऱ्याच अडचणींना तोंड देत व उपचार योग इत्यादींचा अवलंब केला बऱ्याच गोष्टींना सामोरे जात आज मी या स्तरावरील यशस्वीरित्या मी या स्तरावर उभी आहे.
लहानपणापासूनच मला ब्युटी कडून व्हायचं होतं पण लग्नानंतर रूढी परंपरा असणाऱ्या कुटुंबामध्ये गेल्यामुळे ते स्वप्न मी पहायचं सोडलं माझ्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर मी स्वतः काम करू लागले दरम्यान बऱ्याच अडचणींना तोंड देत व उपचार योग इत्यादींचा अवलंब केला आणि माझ्या आयुष्यामध्ये मी यशस्वी आहे असं त्यांनी म्हटलं हातातला विश्वास संपल्यानंतर ते नातं जीर्ण होऊन जातं आणि पुन्हा त्यांना त्यात विश्वास ठेवणे शक्य नव्हता आणि म्हणूनच हे दोघे पती-पत्नी वेगळे झाले मात्र वेगळे झाल्यानंतर त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा उंच भरारी घेतली आणि नावलौकिक मिळवला.