माननीय आण्णासो.नितीन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
गोंदेगाव येथे वरिष्ठ कला महाविद्यालयाच्या वतीने माननीय आण्णासो. नितीन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदेगाव येथे वरिष्ठ कला महाविद्यालयात गोंदेगाव कडून उजळणी पुस्तकाचे वाटप व सुनील हिरामण बोरसे यांच्याकडून फळ वाटप करण्यात आले.
यावेळी यावेळी प्रमुख मान्यवर गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. वनमला शरद निकम, उपसरपंच दीपक अहिरे सदस्य मंडळ शालेय समिती मंडळ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख सचिन पाटील सर तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते, अनिल निकम, आबा बोरसे, शरद निकम, वाल्मीक दादा निकम, जिल्हा परिषद चे माजी सदस्य प्रभाकर कराळे, निलेश निकम, पोलिस पाटील-मनोहर निकम तसेच सरस्वती भुवन प्रशालेचे अध्यक्ष डॉ. योगेश इंगळे सर, जि प शाळेचे मुख्याध्यापक माने सर, महालपुरे सर, बिंदवाल सर, महालपुरे मॅडम, सतीश पाटील सर, निकम सर, महाजन सर,ठाकरे सर तसेच वरिष्ठ कला महाविद्यालय गोंदेगाव चे आयोजक प्राध्यापक प्रा डॉ ताराचंद बिंदवाल, प्रा डॉ बी आर महाजन, महेंद्र पाटील, बापूराव दवणे, त्र्यंबक जंजाळ कर्मचारी उपस्थित होते.