भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर घडली धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीसोबत घडले असे काही. पहा सविस्तर !
महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत एक धक्कादायक बातमी पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी राजकारणी मंडळी आहेत त्यांच्याशी निगडित आहे. राजकारणाबाबत अनेक बातम्या समोर येत असतात अशीच एक ही बातमी आहे पुणे महापालिकेचे माजी गटनेते भाजपाचे नेते गणेश बिडकर यांच्या शिरूर मधील फार्म हाऊस वरती एका बारा वर्षीय अल्पवयीन मुली वरती अत्याचार झाल्याची घटना घडली.
पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपीला बेड्या टाकल्या आहे. तो हा प्रकार भाजपा नेत्याच्या फार्म हाऊस मध्ये घडल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेती आणि फार्म हाऊस कामाला असणाऱ्या मजुराच्या अल्पवयीन मुलीवरती तिच्याच नात्यातील एका तरुणान जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला.
विशाल असे या व्यक्तीचे नाव असून आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली, मात्र धक्कादायक पुण्यातील भाजपचे नेते यांच्या मालकीचे हे शेत आणि फार्म हाऊस असून पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. तरी या प्रकरणाबद्दल कोणताही दबाव नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फॉर्म हाउस वरती विशाल आणि पिडीत मुलगी यांचा आई-वडील वास्तव्य आणि कामासाठी होते दोघे एकमेकांचे नातेवाईक असून पीडित मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्यांच्या नात्यातील त्या तरुणान तिच्यावरती जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला आहे. शिवापूर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आणि पुढील कारवाई देखील केली जात हे.