हॉटेलचे बिल भरण्यावरून झाले कपडे फाटूपर्यंत मुलींचे भांडण; व्हिडिओ झाला व्हायरल.

सोशल मीडियावरती दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि तुम्ही देखील ते व्हिडिओ पाहत असाल तर मोबाईल उघडला की आपल्याला व्हिडिओ समोर दिसतात त्यामुळे आपसूकच आपली नजर त्या व्हिडिओ वरती पडत असते मात्र हा व्हिडिओ जरा हटके हा व्हिडिओ तुम्हाला कधीही पाहायला मिळत नसेल या व्हिडिओला पाहून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही.
सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, अशातलाच एक व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडीओत चार मुलींचा व्हिडिओ बिल भरण्याच्या कारणावरून या चौघींमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की एकमेकांना खुर्च्या फेकून मारायला लागल्या, या वादामध्ये हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केले. मात्र त्या कोणाचं ही ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी त्यांचा वाद सुरूच राहिला.
सुरुवातीला या चौघीजणी एकत्र जेवत होत्या, त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या. किरकोळ भाडंण झालं त्या भांडणाचा व्हिडिओ एक जण शूट करत होती, आणि दुसरी ती मुलगी तिला म्हणत होती की तू भांड्णा चा व्हिडिओ शूट का करतेस? आणि त्यामुळे हा वाद पेटला. त्या दोघी भांडू लागल्या, त्यांचं पाहून दुसऱ्या दोघी भांडू लागल्या, या चौकींमध्ये मारहाण होण्यास सुरुवात झाली. एकमेकांच्या केस ओढणं, एकमेकींना टेबलवरती आपटन, कपडे ओढणं, कपडे फाडणं या पद्धतीचे कृत्य या मुली त्या हॉटेलमध्ये करत होत्या. हॉटेलचे कर्मचारी हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्या कुणाचेही ऐकण्याचे नाव घेत नव्हत्या. त्यांच्या वादाचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर viral झाला.
या मुलींचा रांगडी राडा पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत. या मुलींच्या अंगावरचे जे कपडे आहे ते देखील लक्षवेधी आहे त्यामुळे देखील अनेक जण कमेंट्स करत आहेत पुढे काय घडलं असेल असं देखील अनेक जण म्हणतात, अगदी किरकोळ गोष्टी साठी अस वाद करणं हे चुकीचं आहे.