कामाच्या गोष्टी
आपल्या परिवाराची शारिरीक तपासणी करून निदान लवकर औषधोपचार लवकर रोगमुक्तिसाठी सहकार्य करा.
संयुक्त सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम तपासणी आज खडक सुकेणे येथे करण्यात आली यावेळी प्रत्येक घर आणी घरातील प्रत्येक व्यक्तींची शारिरीक तपासणी करण्यात आली राष्ट्रवादी युवा नेतृत्व संदिप कैलास गोतरणे यांच्या सह त्यांच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात आली यावेळी आरोग्य सेवक डॉ गिरी साहेब यांच्या सोबत सर्व आशा आरोग्य कर्मचारी उपस्थित होते
यावेळी संदीप गोतरणे यांनी सांगितले की सर्वांनी आपली व आपल्या परिवाराची शारिरीक तपासणी लवकर करून निदान होताच औषधोपचार करून लवकर रोगमुक्ति होण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन केले.
तसेच आपल्या परिवाराची काळजी घ्यावी व आरोग्य सेवक व कर्मचारी यांना सहकार्य करावे असे गोतरणे म्हणाले