रात्री खोलीत झोपले, सकाळी उठलेच नाहीत; नवरा-बायकोचा थरारक शेवट
त्या रात्री नेमक काय घडल त्या दोघाची गळा चिरून हत्या कोणी क केली , या हत्याकांडणे भंडारा जिल्हा हादरला आहे, झोपेत असतना या दाम्प्त्यंचा खून करण्यात आला, गुन्हेगारी चे सत्र वाढत आहे, आता भंडारा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे घडली आहे. घरात झोपलेले असतानाच दोघांचीही गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे.सुशील बोरकर (वय ४६ वर्ष) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. गुरुवारी रात्री बोरकर कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते. तर शेजारच्या खोलीत त्यांचे दोन मुलं झोपले होते. याचवेळी हा सर्व थरार घडला,
सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
शुक्रवारी बराच वेळ घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती-पत्नी मृतावस्थेत पडलेले आढळून आले.