Viral Video : बास्केटमध्ये बसून उंच जिन्यावर खेळायला गेला, धडाम पडताच…,
लहान मुलं ही अत्यंत निरागस असतात मोठी माणसं त्यांना जे सांगतात ते पहिल्याच झटक्यात करतात, अशाच एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होतं, हा मुलगा खेळ खेळतोय आणि हा खेळ अत्यंत वेगळा बास्केट मध्ये बसला आणि त्या बास्केटची त्याला घसरगुंडी करायची आहे, समोर त्याचं कुटुंबातील कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट करत आहे हा मुलगा बास्केट मध्ये बसून जिन्यावरती जातोय आणि जिना असे त्याला घसरगुंडी करून हा खेळ खेळायचा आहे
त्यामुळे तो आपली बास्केट घेऊन जिन्यावरती खेळत असताना त्याच्यासोबत असं काही घडतं की तो थेट खाली पडतो, खाली पडल्यानंतर हा मुलगा रडत वगैरे काही नाही तर तो तीनच शब्द बोलतो आणि ते तीनच शब्द नीट करांना अत्यंत भावले आहेत.
या चिमुकल्याची तयारी बघितली तर तो डोक्यामध्ये हेल्मेट घालून आहे की जेणेकरून काही मोठी इजा होऊ नये त्यानंतर सुरुवातीला तो बास्केटमध्ये बसून होऊ नको होऊ नको असं करत आहे माझा त्याला समोरच्याने चेहरा केल्यानंतर तो त्या जिन्यावरनं घसरगुंडी करत खाली येण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्या क्षणी तो जिन्यावर न घसरतो आणि धपकन खाली पडतोय तेव्हा तो बास्केट मधनं बाहेर फेकला जातो मात्र तेव्हा आरडाओरडा न करता न रडता तो तीन शब्द कुठतोय ते तीन शब्द ऐकून नेटकरांना कौतुक कौतुकही वाटतय आणि हसू येते ते तीन शब्द म्हणजे ” I’M ओके ‘
या व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी 40 लाखाहून अधिक पाहिले अनेक आणि त्यावरती कमेंट्स केल्यात मात्र यामध्ये जो शूट करणारे व्यक्ती आहे याच्यावरती अनेकजण टीका करतात कारण लहान मुलांसोबत अशा पद्धतीने स्टंट करणे हे कधी कधी जीवावरही भेटू शकत त्यामुळे अशा विचित्र खेळांना प्रोत्साहन देणं हे अत्यंत चुकीचा आहे असं नेट करी म्हणतात